Just Another WordPress Site Fresh Articles Every Day Your Daily Source of Fresh Articles Created By Royal Addons

Popular Posts

  • All Post
  • Beauty
  • D Y Patil
  • Gokul
  • Kolhapur police
  • Lifestyle
  • Photography
  • Satej Patil
  • Travel

Categories

Edit Template
  • All Post
  • Beauty
  • D Y Patil
  • Gokul
  • Kolhapur police
  • Lifestyle
  • Photography
  • Satej Patil
  • Travel
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्येजागतिक पर्यावरण दिन साजरा

June 6, 2025-

डॉ. डी . वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

May 11, 2025-

विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा. जीवनात यशस्वी होण्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा, असे आवाहन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातबौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना

May 11, 2025-

डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने मायक्रेव्ह कन्सल्टंसी अँड सर्व्हिसेस सोबत बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) संबंधित सेवा आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांसाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना करण्यात...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचाएज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करार

May 11, 2025-

कोल्हापूरराष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर आणि एज्युलाईन्स एज्युकेशन कन्सलटंट, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. डी. वाय. पाटील...

मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !

May 11, 2025-

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत निर्धाराने स्वतःच्या पायावर उभारण्याची...

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा

May 11, 2025-

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार...

वन हक्क संघर्ष समिती बैठकीत आमदार सतेज पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

May 3, 2025-

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्काचे दावे व सामूहिक वन हक्कांच्या दाव्यांना मंजूर देण्यात यावी, जंगल...

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

May 3, 2025-

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे....

लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स ही यशाची त्रिसूत्री

April 25, 2025-

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीचा वापर करून आयुष्यात यशस्वी व्हा. फक्त आपल्या शाखेपुरत मर्यादित न राहता अनेक विषयात पारंगत व्हा, असा कानमंत्र ‘मौरीटेक ‘ हैद्राराबादचे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील...

See More Posts

End of Content.

Edit Template

About

विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते 

© 2023 Created with MAX MARATHI