तांदुळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील बांधकाम क्षेत्रातील उद्योजक आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आत्महत्या केली. या दुःखद घटनेनंतर आज आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी तांदुळवाडी...
गोकुळ ही केवळ एक दुग्ध संस्था नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची आधारभूत यंत्रणा आहे. तिचा विकास म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणं आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. गोकुळचे नूतन...
राज्य सरकारकडून सहकार क्षेत्रातील गोकुळला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी बुधवारी (११ जून २०२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली....
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे वरिष्ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे झाली. या मिटिंगमध्ये दुग्ध व्यवसायातील...
कोरोना महासंकटाच्या काळात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ने आपला संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णसेवेसाठी समर्पित केली. मोफत उपचार सुविधा, आपत्कालीन सेवा, आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा यामुळे हे हॉस्पिटल...
कोल्हापूरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे. पदार्थ विज्ञान आणि अतिसूक्ष्म संकरित पदार्थ या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे ही निवड...
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल या...
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील 6 विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4.70 लाख वार्षिक पॅकेजची ऑफर...
यावेळी डॉ. कदम म्हणाले, “परंपरागत पिकांच्या जोडीने शेतकऱ्यांनी आता उच्च मूल्य असलेल्या पिकांकडे वळण्याची गरज आहे. त्यामध्ये सजावटी फुलांचे उत्पादन हे एक मोठे आर्थिक संधीचं क्षेत्र आहे. बाजारपेठेत सजावटी फुलांना सातत्याने मागणी आहे....
विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख तसेच महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक माहिती मॅक्स मराठी मिळते
© 2023 Created with MAX MARATHI